Bhima Koregaon Information in Marathi | भीमा कोरेगाव माहिती
Bhima Koregaon Information in Marathi 1 जानेवारी 2018 ला अहमदनगर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव ह्या गावी विजय स्तंभाला वंदन करण्यास आलेल्या नागरिकांमध्ये अचानक दंगल उसळली. त्यात भर म्हणून वढू ह्या गावातून पण दंगल झाली आणि त्यात एक युवक ठार झाला. बघता बघता दंगलीचे पडसाद साऱ्या महाराष्ट्रभर उमटले आणि काट्याचा नायटा झाला. व्यापारी म्हणून आले आणि राज्य […]
Bhima Koregaon Information in Marathi | भीमा कोरेगाव माहिती Read More »