This is box title
1. अंगणात नाही केर,
तर झाडतेस कशाला
मनात नाही प्रेम
तर बघतेस कशाला!
——————————————————————————————————-
2. तुला पाहण्यासाठी मी तुझ्या
घराजवळ येतो आणि चोरून पाहतो
पण मी किती वेडा,
तू मनात असताना पण
तुला बाहेर शोधतो!

1. अंगणात नाही केर,
तर झाडतेस कशाला
मनात नाही प्रेम
तर बघतेस कशाला!
——————————————————————————————————-
2. तुला पाहण्यासाठी मी तुझ्या
घराजवळ येतो आणि चोरून पाहतो
पण मी किती वेडा,
तू मनात असताना पण
तुला बाहेर शोधतो!
खूप छान शायरी आहेत मला खूप अवड लयात। मला पथ्वित जा