Skip to content

Marathi Love Shayari – 1 (प्रेम शायरी)

love shayri in marathi
Marathi Love Shayari - आवडली तर SHARE करा !

1. अंगणात नाही केर,
तर झाडतेस कशाला
मनात नाही प्रेम
तर बघतेस कशाला!

——————————————————————————————————-

2. तुला पाहण्यासाठी मी तुझ्या
घराजवळ येतो आणि चोरून पाहतो
पण मी किती वेडा,
तू मनात असताना पण
तुला बाहेर शोधतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *