This is box title
तुझी आणि माझी,
मैत्री अशी असावी,
तुला काटा टोचला तर,
कळ मला यावी. माझ्या पेक्षा तुझ्यात,
हरवून जाणे मला पसंत आहे,
कारण तुझ्या डोळ्यात रमुन जाण्यात,
एक वेगळाच आनंद आहे.

तुझी आणि माझी,
मैत्री अशी असावी,
तुला काटा टोचला तर,
कळ मला यावी. माझ्या पेक्षा तुझ्यात,
हरवून जाणे मला पसंत आहे,
कारण तुझ्या डोळ्यात रमुन जाण्यात,
एक वेगळाच आनंद आहे.