Marathi Virudharthi Shabd

List of Opposite Words in Marathi

 • अधिक x उणे
 • सरळ x वाकडा
 • उभा x बसलेला
 • नवीन x जुना
 • अलीकडे x पलीकडे
 • अवघड x सोपे
 • अंत x प्रांरभ
 • अचल x चल
 • अचूक x चुकीचे
 • मूर्ख x शहाणा
 • अटक x सुटका
 • अतिवृष्टी x अनावृष्टी
 • अती x अल्प
 • दिवस x रात्र
 • जाड x बारीक
 • जवळ x लांब
 • झोपलेला x जागा
 • अस्थिर x स्थिर
 • बुडणे x तरंगणे
 • तरुण x वृद्ध
 • संथ x वेगवान
 • छोटा x मोठा
 • लांब x आखूड
 • सुंदर x कुरूप
 • उंच x बुटका
 • गोरा x काळा
 • हुशार x मंद
 • चूक x बरोबर
 • रोगी x निरोगी
 • बोथट x धारदार
 • निस्तेज x तेजस्वी
 • थंड x गरम
 • जिवंत x मृत
 • आत x बाहेर
 • हानी x लाभ
 • सैभाग्य x दुर्भाग्य
 • गहिरे x उथळ
 • अडाणी x शिक्षित
 • स्वर्ग x नरक
 • शांत x उग्र
 • सम x विषम
 • आदान x प्रदान
 • प्रेम x घृणा
 • हार x जीत
 • निम्न x उच्च
 • सुरवात x अंत
 • खर x खोटे
 • श्वेत x श्याम
 • हलका x जड
 • उथळ x खोल
 • फेकणे x पकडणे
 • जास्त x कमी
 • चालू x बंद
 • उजवा x डाव
 • कठीण x मऊ
 • चांगला x वाईट
 • मित्र x शत्रू
 • आळशी x उद्योगी
 • शहाणा x वेडा
 • प्रिय x अप्रिय
 • नम्र x उद्धट
 • स्वीकारणे x नाकारणे
 • दूर x जवळ
 • आशा x निराशा
 • आनद x दुःख
 • सजीव x निर्जिव
 • लघु x विशाल
 • आसक्ती x विरक्ती
 • सुशिक्षित x अशिक्षित
 • अजर x जराग्रस्त
 • अमर x मृत
 • अपेक्षित x अनपेक्षित
 • अशक्त x सशक्त
 • अर्धवट x पूर्ण
 • अमुल्य x कवडीमोल
 • असणे x नसणे
 • अपेक्षाभंग x अपेक्षापूर्तता
 • अग्रज x अनुज
 • अनाथ x सनाथ
 • अर्थ x अनर्थ
 • अनुकूल x प्रतिकूल
 • अभिमान x दुराभिमान
 • अरुंद x रुंद
 • अंधकार x प्रकाश
 • अस्त x प्रारंभ
 • अडचण x सोय
 • अधोगती x प्रगती
 • अबोल x वाचा
 • अब्रू x बेअब्रू
 • अल्लड x पोक्त
 • अवखळ x गंभीर
 • आरंभ x शेवट
 • आठवण x विस्मरण
 • आता x नंतर
 • आला x गेला
 • आहे x नाही
 • आकर्षण x अनाकर्षण
 • आकाश x पाताळ
 • आतुरता x उदासीनता
 • ओबडधोबड x गुळगुळीत
 • आदर्श x आनादर्श
 • आवडते x नावडते
 • आवश्यक x अनावश्यक
 • आज्ञा x अवज्ञा
 • आधी x नंतर
 • आघाडी x पिछाडी
 • आझादी x गुलामी
 • आशीर्वाद x शाप
 • आस्था x अनास्था
 • आदर x अनादर
 • आडवे x उभे
 • आयात x निर्यात
 • आंधळा x डोळस
 • ओला x सुका
 • ओळख x अनोळख
 • इकडे x तिकडे
 • येथील x तेथील
 • इष्ट x अनिष्ट
 • इच्छा x अनिच्छा
 • इलाज x नाइलाज
 • इहलोक x परलोक
 • उघडे x बंद
 • उच x नीच
 • ऊन x सावली
 • उगवणे x मावळणे
 • उशीर x लवकर
 • उदासीन x उल्हासित
 • उभे x आडवे
 • उमेद x मरगळ
 • उतरणे x चढणे
 • उत्तम x क्षुद्र
 • उत्कर्ष x अपकर्ष
 • उचित x अनुचित
 • उद्घाटन x समारोप

See more opposites word list here :