Skip to content
Home » Tips Information in Marathi » Santoor Soap Information in Marathi Language | संतूर साबण माहिती

Santoor Soap Information in Marathi Language | संतूर साबण माहिती

Santoor Soap Mahiti

Santoor Soap Information in Marathi

संतूर साबण माहिती

संतूर हे नाव ऐकताच आपल्या कानामध्ये या साबणाच्या जाहिरात मध्ये वाजणारी “संतूर संतूर” अशी ट्यून वाजते. आपल्या अनोख्या परंतु बराचश्या साम्य असणाऱ्या या साबणाच्या जाहिराती आपण नेहमीच टीव्ही वर बघत असतो आणि कुठे तरी आपणही “संतूर मम्मी” सारखे सुंदर दिसावे म्हणून हा साबण वापरत देखील असतो. पारंपरिक दक्षिण भारतीय साबणापासून प्रेरणा घेऊन बनवला गेलेला हा साबण आता आधुनिक झाला आहे. पण आज मी तुम्हाला या साबणाबद्दलच्या काही गमतीदार गोष्टी सांगणार आहे.

वर्णन :

  • संतूर हे विप्रो (Wipro) या कंपनीचे एक उत्पादन आहे. हळद आणि चंदनापासून बनवला गेलेला हा साबण बाकी सर्व साबणाच्या तुलनेत अतिशय वेगळा आणि प्रभावकारी आहे.
  • संतूर या तंतुवाद्याच्या नावावरून या साबणाचे नाव पडले असावे असा अंदाज आहे. या साबणाचा विशेष आकार आपल्याला अंघोळ करताना एक विशिष्ठ पकड देण्यात मदत करत असतो, तर चंदनाच्या सुगंधाने संपूर्ण नहाणीघर दरवळून उठत असते.
  • या साबणावर असणारा यांचा लोगो देखील त्यांच्या साबणासारखाच आकर्षक आणि सुंदर आहे. ‘तरुण तेजस्वी त्वचेचा रहस्य’ अशी टॅग लाईन त्यांच्या लोगो मध्ये देखील स्पष्टपणे दिसते.

कारणे आणि लक्षणे :

  • कोरोनाव्हायरस अतिशय झपाट्याने वाढण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे हा संसर्गजन्य रोग आहे, असा रोग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या नकळत संपर्कात येऊन देखील या रोगाचे लक्षणे तुमच्यामध्ये दिसू शकतात.
  • हा रोज माणसांमध्ये कसा संसर्गित झाला याची काही जास्त माहिती अजून शास्त्रज्ञांना माहित नसून यावर संशोधन चालू आहे, परंतु मांजरी, गुरे, वटवाघूळ, उंट यांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा यांचे मास खाल्यामुळे या रोगाची लागण झाली असावी असे प्रार्थमिक अंदाज आहे.
  • याची काही स्पष्ट लक्षणे नसल्यामुळे आणि जी लक्षणे आहेत ती इतर आजारांसारखी असल्यामुळे हे रोगी ओळखणे कठीण आहे.
  • सर्वच रोगी हे गंभीर असतात असे काही नाही काही जणांची लक्षणे हे सौम्य देखील असू शकतात. चीनमधील हुबेई इथे सर्वात प्रथम या रोगाने संक्रमित रुग्ण आढळला आहे.
  • सामान्य सर्दी खोकल्यापासून ते स्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होणे इथपर्यन्त कोणतेही या आजाराचे लक्षण असू शकते. ५ ते १४ दिवसांमध्ये या संसर्गाची लक्षणे दिसू शकतात.
  • कच्चे किंवा न शिजलेले प्राण्यांचे मांस खाणे टाळावे, प्राणी बाजारात किंवा ओल्या बाजारात जाणे टाळावे.

जाहिरात :

  • हळद आणि चंदनाचे गुण सामावलेला पारंपरिक संतूर तर आपल्या परिचयाचा आहेच परंतु संतूर ने विविध स्किन साठी आणि प्रसंगांसाठी देखील वेगवेळ्या प्र्रकारचे साबण बनवलेले आहे.
  • ऑरेंज संतूर

  • हळद आणि चंदनापासून बनवलेला हा ऑरेंज संतूर स्वच्छ सुंदर आणि तजेलदार त्वचा देण्यात मदत करतो, यांच्यात असणारे हळदीचे गुण आपल्या स्किनचे धुळीपासून संरक्षण करतो आणि चंदनाचे गुण आपल्याला दीर्घकाळ टाकणारा सुगंध.
  • संतूर प्युअर ग्लो

  • मध, बदाम तेल आणि ग्लिसरीन ने समृद्ध असा हा पारदर्शक साबण आपल्या त्वचेला कायम मॉइश्चराइज्ड ठेवण्यात मदत करतो. तसेच यांच्यातील नैसर्गिक घटक त्वचेला सुंदर आणि चमकदार ठेवतात.
  • संतूर बेबी

  • संतूर मम्मा प्रमाणेच बेबी सुद्धा सुंदर दिसावी आणि त्वचा कायम निरोगी राहावी यासाठी संतूर बेबी हेदेखील प्रॉडक्ट यांनी बनवलेला आहे जे तुमच्या बेबीच्या त्वचेची संपूर्ण काळजी घेते.

बाजारातील मूल्य :

  • आपल्याला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल कि संतूर या साबणाने २०१९ मध्ये लक्स या अतिशय प्रसिद्ध साबणाला देखील मागे टाकले आहे.
  • दोन हजार करोड रुपयांचा बिझनेस करून संतूर साबण भारतीय साबणाच्या बाजारात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे.
  • जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान साबण मार्केट मध्ये एकट्या संतूर साबणाच्या १५.१% इतका सहभाग होता, परंतु १७.५ % सहभाग असणाऱ्या लाइफ बॉय ला मात्र तो हरवू शकलेला नाही.

Information of Santoor Soap in Marathi / Santoor Soap Mahiti Wikipedia

2 thoughts on “Santoor Soap Information in Marathi Language | संतूर साबण माहिती”

  1. Bhagwat Nevhal Patil

    Disdubetar कसे निवडतात संतुरचा distributor कोण आहे. हिंगोली जिलह्यातील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *