Skip to content

Asava Sundar Swapnancha Bangla Cast, Song, Actress

asava sundar swapnancha bangla marathi etv serial
Name / नाव Asava Sundar Swapnancha Bangla (असावा सुंदर स्वप्नांचा बंगला)

Also known as Asawa Sundar Swapnancha Bangala

Actors / Star & Show Cast /कलाकार Title Song / Title Track Click here to listen / क्लिक करून ऐका

Channel ETV Marathi (एटीव्ही मराठी) / Colors Marathi

TRP Ratings Hit (हिट)

Episodes Running Dates Jan 2013 – 2015

Genre Family (कौटुंबिक)

Awards / पुरस्कार Crew Director / दिग्दर्शक : Chandar Bhel

3 thoughts on “Asava Sundar Swapnancha Bangla Cast, Song, Actress”

 1. Bakwas serial ahe lavkar band kara Ankitacha charcter tar khup mast mhanje script writer chi awadti karan tila serial madhe kuthunhi samor annar ani ishwari sarwat hopless character karan serial tichya vyatirikt pudhe chalnar naslyamude ekdum bakwas serial ase samajat ghadlel dakhwat asal tar navrachi kay chuk

 2. ही मालिका का आणी कशी चालू आहे हेच काळात नाही.
  लेखन हा विषय या मालिकेच्या लेखकाने पुन्हा शिकावयास घ्यावा असे वाटते.
  मालिकेतील पात्रे तर हेराफेरी चित्रपटापेक्षा हि जास्त विनोदी आहेत.
  कुणाच कुणाला काही काळात नाही. जिथे आणी ज्या विषयावर हि मालिका सुरु झाली त्याची आठवण दिग्दर्शकाला कुणीतरी करून द्यावी अशी वेळ केंव्हाच येऊन गेली आहे. न राहून आज हे लिहितो आहे.

  आता मालिका पाहताना मला “रब ने बनदी जोडी” ची आठवण होते. त्या मध्ये बायको आपल्या बिना मिशीच्या नवर्याला ओळखत नाही आणि इथे सगळी पत्र काळ्या makeup मध्ये असलेल्या आत्तु ला ओळखत नाहीत. एकदम मस्त ना.

  ९०% पात्र कमी करून निर्मात्याने cost cuting चा नवा धडा च दिला आहे महाराष्ट्र सरकारला.

  अतिरंजित पणा तर कमालच. सागल्या मालीकांवढे उठून दिसते हि मालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *