Marriage Lagna Biodata Marathi

Marriage Biodata Format in Marathi || मुलीच्या लग्नासाठी बायोडेटा

Lagna Biodata Format for Girl

Wedding Biodata Format / मराठी बायोडाटा लग्नासाठी

नाव : मनाली सुरेंद्र जाधव

जन्म नाव : गोदावरी

जन्म तारीख : २५ जानेवारी १९९७

उंची : ५.६ इंच

वर्णन : मुलीचा रंग गोरा आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. दिसायला अत्यंत सुंदर आहे.

रास : सिंह, मंगळ नाही.

रक्तगट : A +ve

शिक्षण : M. COM, computer software, DTP course, Tally 6.9

नोकरी : जेमिनी केमिकल्स प्रा. लि., अंबरनाथ (प.)

पद : सिनीअर अकाऊंटट

पगार : रु. २७,००० प्रति महिना.

वडिलांचे नाव : सुरेंद्र पांडुरंग जाधव.

वडिलांची नोकरी /व्यवसाय : रेल्वेत पोलीस अधिकारी

भाऊ : प्रदीप सुरेंद्र जाधव. (२९ वर्षे, विवाहित) ; सुनील सुरेंद्र जाधव.(२७ वर्षे, अविवाहित)

बहिणी : मृणाली सुरेंद्र जाधव. (२२ वर्षे, अविवाहित)

निवास : अ – ९ लुम्बिनी सोसायटी, विठ्ठल मंदिर जवळ, पकडी नाका, कल्याण – (पूर्व).

मूळ गाव : फणकार वाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मु. पोस्ट जावळे.

मामांचे नाव आणि गाव : नवनाथ तुकाराम नलावडे.
शिवाजी तुकाराम नलावडे.
मोहन तुकाराम नलावडे.
(तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, मु. पोस्ट मालवे.)

मावशीचे नाव आणि गाव : सुरेखा उमेश गाढवे (कानकवाडी, तालुका व जिल्हा सांगली).
शोभा रतन कुकडे (तालुका जावली, जिल्हा सातारा, मु. पोस्ट मुकद).

संपर्क नंबर : ०२२-४५८६९२४ / ९२४४५८६१९२

अपेक्षा : मुलगा चांगल्या नोकरीला असावा. मुलाला कोणतेही व्यसन नसावे. मुलगा मोठ्यांचा आदर करणारा असावा. घरातील सर्व व्यक्ती मनमिळाऊ असाव्यात. मुलगा पुण्यात किंवा मुंबईत राहणारा असेल तर उत्तम. मुलाचे स्वतःचे घर असावे. उच्च शिक्षित असावा.

मुलीविषयी माहिती : मनाली उच्च शिक्षित असून अत्यंत हुषार आणि बुद्धिमान आहे. मुलीला लग्नानंतर नोकरी करण्याची इच्छा आहे परंतु ते न जमल्यास ती स्वतःचा एखादा धंदा सुरु करण्यास देखील तयार आहे. मुलगी खूप मनमिळाऊ आहे. मुलीचे राहणीमान अगदी साधे आहे. मुलीला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवण्याची खूप आवड आहे. ती नेहमीच नव-नवीन पदार्थ बनवत असते. तसेच तिला फिरायला देखील खूप आवडते. मनालीला परदेशी जायची इच्छा आहे. लहान पणापासूनच एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे तिला एकत्र कुंटूब पद्धती आवडते. याशिवाय तिला चित्रकलेची आणि गाण्याची देखील आवड आहे. ती विविध स्पर्धामध्ये सतत भाग घेत असते. तिची अपेक्षा आहे की लग्नानंतर देखील तिच्या ह्या आवडी-निवडींवर कोणत्याही प्रकारची बंधने घातली जाऊ नयेत. तिला केवळ पतीकडून नाही तर संपूर्ण कुटुंबाकडून पाठिंबा हवा आहे. तिचे विचार आहेत की घरची सून म्हणून ती तिच्या कर्तव्यात कोणतीही उणीव ठेवणार नाही पण तिची अपेक्षा आहे की तिला घरची सून न समजले जाता घरच्या मुलीप्रमाणे माया मिळावी.

Marathi Biodata for Marriage / Download Word Document Template / Bride Girl Marriage Biodata

1 thought on “Marriage Biodata Format in Marathi || मुलीच्या लग्नासाठी बायोडेटा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *