Marathi Ghosh Vakya
प्रकृतीचे नको करा हरण, चला वाचूया आपले पर्यावरणझाडांना करू नका नष्ट, नाहीतर श्वास घ्यायला होईल कष्टबसला आहे यमराज तिथे, हेल्मेट व सीटबेल्ट नाही घातले तिथेप्लास्टिक थैल्यान्चा करा विरोध, पेपर व कापडाचा करा भरपूर प्रयोगरक्तदान म्हणजे जीवनदानप्रत्येक शाळे मध्ये हे शिकवा, पर्यावरणाला सतत वाचवाशिक्षणाचा करू नका नकार, शिक्षण विना आयुष्य आहे बेकारमला म्हणतात पैसा …. मी बोलत नाही, पण सगळ्यांची बोलती बंध करू शकतोवाईट मित्र म्हणजे कोळसा … जेव्हा गरम असतो तेव्हा हात जाळतो आणि थंड झाल्यावर हात काळा करून सोडतोMarathi Slogans about Love, Environment, Friendship
अजून घोष वाक्य COMMENTS मध्ये लिहा…आवडले तर SHARE करा !!