Seagull Information in Marathi
सीगल
Seagull Information / सीगल माहिती :
- सीगल हा एक समुद्री पक्षी आहे, अगदी आर्टिक आणि अंटार्टिका पासून संपूर्ण पृथ्वीवर हे पक्षी आढळून येतात. यांच्या सुमारे २० उपप्रजाती देखील आहेत. एका अभ्यासाद्वारे हे समोर आले आहे की सीगल हे किमान ३० ते ३३ दशलक्ष वर्षांपासून सीगल पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. हे अशा काही दुर्मिळ पक्ष्यांमध्ये मोडतात जे समुद्राचे खारे पाणी पिऊ शकतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये काही खास ग्रंथी असतात ज्या शरीरातील जास्तीचे मीठ काढून टाकतात.
- सीगल हे थव्यामध्ये राहतात ज्यामध्ये काही जोड्या किंवा दोन हजार पक्षी असू शकतात. समुद्राच्या जवळ, बेटांवर आढळतात तर काही प्रजाती या समुद्रापासून दूर वाळवंटात देखील आढळतात.
- कीटक, किडे, उंदीर, गांढूळ हे सीगल यांचे भक्ष्य आहे. सीगल एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ध्वनी निर्माण करतात आणि भाषचे जाळे पसरवतात. सीगल हे एकपात्री पक्षी असतात ते आयुष्यभर एकच जोडीदारासोबत राहतात.
Description / वर्णन :
- प्रजातीनुसार सीगल च्या आकारमानात विविधता आढळून येते. सर्वात लहान प्रजातीचे आकार ११.५ इंच लांबी आणि २ .२ पौंड वजन असू शकते तर मोठ्या प्रजातींमध्ये ३० इंच लांबी आणि ३.८ पौंड वजन असू शकते. सिगलचे आयुष्य प्रजातींवर अवलंबून असते पण साधारणपणे १० ते १५ वर्षे असू शकते.
- सीगल हे मुख्यतः पांढऱ्या रंगामध्ये असतात. पंखांच्या कडा साधारणपणे काळ्या किंवा गडद रंगाच्या असतात. काही प्रजातींमध्ये राखाडी किंवा पांढऱ्या असू शकतात. यांची चोच पिवळ्या रंगाची असते आणि समोर वाकलेली असते. यांचे शरीर एकदम मजबूत असते, पाय थोडे मोठे असतात.
Hunting / शिकार :
- सीगल हे अत्यंत हुशार शिकारी आहेत – माशा, गांढूळ कीटक हे त्यांचे मुख्य अन्न आणि याना आकर्षित करण्याचे अनेक प्रकार सिगलला ज्ञात आहेत. माशांना आकर्षित करण्यासाठी ते ब्रेड क्रम चा वापर करतात आणि गांढूळ जमिनीतून बाहेर यावे म्ह्णून पायाने पावसाचे आवाज निर्माण करतात.
- गरुड हे सीगल चे मुख्य शिकारी असतात. सीगल्स बहुतेकवेळा इतर पक्षांचे अन्न चारून खातात. कधी कधी ते आपल्या थव्यातील लहान पक्षांना देखील खाऊ शकतात. सर्व शिकारी तंत्र आणि कौशल्य ते आपल्या पिल्लाना देखील शिकवत असतात.
Nest and Family / घरटे आणि कुटुंब :
- सीगल्स हे जरी थव्याने राहत असले तरीदेखील अंडी देण्यासाठी ते घरटे बांधतात. प्रजनन काळात थव्यापासून वेगळे होऊन ते जवळपासच्या भागात घरटे बांधतात. झाडांच्या सामग्री पासून ते घरट्याची बांधणी करतात. घरटे हे कप च्या आकाराचे असते आणि खडकावर किंवा जमिनीवर सहज प्रवेश करता येईल असे असते.
- विविध प्रजातीनुसार यांच्या अंड्यांचा आकार आणि रंग वेगवेगळे असू शकतात. एका वेळेस ते २ किंवा ३ अंडी घालू शकतात. अंडी गडद तपकिरी किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाचे असू शकतात. उष्म्यान कालावधी २२ ते २५ दिवसांचा असू शकतो. पिल्लांच्या संगोपनात, आहार पुरवण्यात वडिलांची मुख्य भूमिका असते. तरुण पक्षी हे कळपातून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लागणारे कौशल्य शिकतात.
Seagull Wikipedia in Marathi / Seagull Mahiti Wikipedia
Related posts
Penguin Information in Marathi | Penguin Bird Mahiti, Nibandh
Lark Information in Marathi Language || चंडोल पक्षाची माहिती
Owl Information in Marathi, Wikipedia Night Bird Owl Essay घुबड माहिती
Crow Information in Marathi, कावळ्याची माहिती / निबंध
Finch Information in Marathi Language | फिंच पक्षाची माहिती
Hen Information in Marathi | कोंबडी माहिती

Happy