Skip to content
Home » Tips Information in Marathi » Gomutra Benefits in Marathi |गोमूत्राचे गुणधर्म(फायदे)

Gomutra Benefits in Marathi |गोमूत्राचे गुणधर्म(फायदे)

gomutra benefits in marathi

Gomutra Benefits in Marathi

  • हिंदू संस्कृतीत गोमुत्राला खूप मान आहे. गोमुत्राच्या औषधी गुणांवर फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही संशोधन चालू आहे. परंतु आपल्या आयुर्वेदात याचे बरेचसे फायदे दिलेले आहेत.
  • त्वचेवर जर पांढरे डाग असतील तर नियमितपणे गोमुत्राने मालिश करावी, डाग काही दिवसातच निघून जातील.
  • मूत्रपिंडाचे अनेक रोग देखील गोमुत्र सेवनाने बरे होतात. मूत्रपिंडाच्या रोगामध्ये अर्धा कप गोमुत्र रोज सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
  • गोमुत्र अपायकारक जीवाणूंचा नाश करते आणि मुत्रवर्धन करते सोबतच शरीरातील सर्व हानिकारक द्रव्य शरीराबाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे गोमुत्र सेवनाने मुत्रखड्यांच्या त्रासापासून मुक्ती देते.
  • वात आणि कफ सारख्या रोगात देखील नित्य गोमुत्र सेवनाने फायदा मिळतो.
  • वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर रोज एक चमचा गोमुत्र सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
  • अगदी कॅन्सरसारख्या दुर्लभ रोगातसुद्धा गोमुत्र फायदेशीर ठरते. गोमुत्रात झेंडूच्या फुलांची चटणी घालून ते थोडे गरम करावे आणि त्यात हळद टाकून रुग्णाला द्यावे.
  • गोमुत्र रोज पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कृश आणि वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी गोमुत्र नियमितपणे घ्यावे.
  • गोमुत्रामध्ये असणारे लॅक्टोजन हृदय आणि मस्तिष्क या दोघांसाठी चांगले असते.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी देखील नित्य गोमुत्र सेवन केल्यास मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. गोमुत्र शरीरातील साखरेचे प्रमाण ताब्यात ठेवते.
  • प्रसुतीच्या वेळीस गोमुत्र प्यायल्याने गर्भवती महिलेस प्रसव वेदनांपासून आराम मिळतो. बाळाचा जन्म लवकर आणि नैसर्गिक रित्या होतो. सिजेरीअन करण्याची गरज भासत.
  • गोमुत्र केसांना लावून अर्ध्या तासाने केस सौम्य शाम्पूने धुतल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतील.
  • काहीही रोग झाला नसेल तरीही रोज गोमुत्र घेतले पाहिजे कारण गोमुत्राच्या सेवनाने आपली शक्ती आणि उत्साह वाढतो.
  • कान खूप दुखत असेल आणि त्यातून पाणी येत असेल तर गोमुत्राचे एक एक थेंब कानात टाकावेत. त्वरित आराम मिळेल.
  • गोमुत्र हे शक्यतो ताजे प्यायले पाहिजे. ते साफ बाटलीत भरून चार पाच दिवस ठेवू शकतो पण जास्त दिवस ठेवल्यास त्यातील गुणधर्म कमी होतात.
  • डोळ्यांची जळजळ होत असल्यास, थोड्याशा साखरेत गोमुत्र घालावे आणि साखर विरघळल्या नंतर डोळ्यात टाकावे. लवकरच डोळ्यांची आग होणे कमी होईल.
  • जाडेपणा कमी करण्यासाठी सुद्धा गोमुत्र रामबाण उपाय आहे. रोज गोमुत्र सेवनाने जाडेपणा आटोक्यात आणता येतो.

Gomutra Uses & Properties in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *